आमच्या विषयी
सिनेमामंडी.कॉम
मनोरंजनाच्या विश्वसनीय बातम्यांची ताजी व चमचमीत मेजवानी देणारी मराठीतील वेबसाइट सिनेमामंडी.कॉम!
सिनेमामंडी या वेबसाइट मध्ये महाराष्ट्रा सह देश विदेशातील मराठी वाचकांचे खूप खूप स्वागत आहे.
सिनेमामंडी हि वेबसाइट न्यूज लेखक आणि ब्लॉगर द्वारा बनवलेली वेबसाइट आहे. सिनेमामंडी हि वेबसाइट महाराष्ट्रा सह देश विदेशातील मनोरंजनाच्या ताज्या व महत्वाच्या बातम्या वाचकांन पर्यंत पोहचवण्यास अग्रेसर आहे. या वेबसाइटचा मुख्य उद्देश वेब आणि मोबाईलच्या माध्यमातून मनोरंजनाच्या ताज्या बातम्या वाचकांनपर्यंत पोहचवण्याचा आहे.
हि वेबसाइट दिसायला आकर्षक असून वाचण्यासाठी यात वापरलेली भाषा सुटसुटीत व मनोरंजक आहे.
मनोरंजन- मनोरंजन हा आपल्या जीवनातील महत्वाचा घटक असून मराठीसह,प्रादेशिक व विदेशातील सिनेमा तसेच वेब सिरीज,मालिका, यांच्या मनोरंजक बातम्या या वेबसाइट मध्ये ब्लॉग व वेब-स्टोरीज द्वारे वाचकांना वाचायला मिळेल.
सोशल मिडीयावर आम्हाला फॉलो करा व नवनवीन बातम्या वाचण्यासाठी सिनेमामंडी.कॉम या वेबसाइटला सबस्क्राइब करा.