३० मार्च २०२५ रोजी सलमान खान अभिनित सिकंदर चित्रपट प्रदर्शित झाला ज्या चित्रपटाची आतुरता प्रेक्षक वर्ग खास करून सलमान खान चा वर्ग आतुरतेने वाट पाहत होता.साजिद नाडियाडवाला निर्मित सिकंदर हि फिल्म असून, जवळजवळ एका दशकानंतर साजिद नाडियाडवाला आणि सलमान खान हि जोडी एकत्र आली आहे २०१४ मध्ये आलेल्या किक या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद नाडियाडवाला यांनी केले होते. ए.आर. मुरुगदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या आधी त्यांनी आमीर खान अभिनित गजनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करून बॉलीवूड चित्रपट शंभर कोटी क्लब मध्ये नेऊन ठेवला होता.रश्मिका मंदान्ना,सत्यराज अशी मल्टी स्टार कास्ट असेली हि फिल्म आहे. Sikandar Movie Review – सिकंदर चित्रपट २०२५.
Sikandar Movie Review – सिकंदर चित्रपट २०२५
गुडी पाडवा आणि रमझान ईद च्या मुहूर्तावर भाईजान चा सिकंदर चित्रपट ३० मार्च २०२५ रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित झाला.तब्बल एका दशकानंतर साजिद नाडियाडवाला आणि सलमान खान हि जोडी एकत्र आली. याआधी त्यांनी किक हा चित्रपट एकत्र केला होता. सिकंदर हा एक अॅक्शन पॅक चित्रपट असून सलमान खान चे फॅन आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत होते.सिकंदर हि एक मास्क फिल्म असून ए.आर. मुरुगदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रश्मिका मंदान्ना, सत्यराज, काजल अग्रवाल, शर्मन जोशी, नवाब शहा, प्रतिक स्मिता पाटीलअशी मल्टी स्टार कास्ट असलेला हा चित्रपट आहे. Sikandar Movie Review – सिकंदर चित्रपट २०२५
सिकंदर कथा
हि कथा आहे गुजरातमधील राजा संजय राजकोट (सलमान खान) याची ज्याला लोक म्हणून ओळखतात. संजय राजकोट चे लग्न साईश्री (रश्मिका मंदान्ना) झाले असून जिला लोक राणी सैधा म्हणून ओळखतात. साईश्री हि एक उत्कृष्ट चित्रकार आहे. Sikandar Movie Review – सिकंदर चित्रपट २०२५
एका विमान प्रवासा दरम्यान मंत्री राकेश प्रधान (सत्यराज) याचा मुलगा अर्जुन (प्रतिक स्मिता पाटील) एक माजी पोर्नोग्राफी अभिनेत्री मोनिका (नेहा अय्यर) ला भेटतो.मोनिका चे लग्न झाले असून तिला एक मुलगा देखील आहे.अर्जुन मोनिकाच्या मुलाला सेक्स च्या बदल्यात तिचे जुने व्हिडीओ दाखवण्याच्या धमक्या देतो.त्यावेळेस विमान प्रवासात संजय (सलमान खान) हा मध्ये पळून हस्तक्षेप करतो आणि अर्जुन व त्याच्या बाउन्सर्स सोबत मारामारी करून अर्जुन ला मोनिकाची माफी मागण्यास मजबूर करतो.एका मंत्र्याच्या मुलाला मारल्याबद्दल मंत्री राकेश प्रधान चांगलाच भडकतो कारण अर्जुन हा मंत्री राकेश प्रधान चा मुलगा असतो.दुसऱ्या दिवशी राकेश प्रधान हा संजय वर आरोप करतो की कामासाठी लाच दिल्याबद्दल संजय ला अटक करण्यासाठी इन्स्पेकटर प्रकाश (किशोर) ची नेमणूक करतो, इन्स्पेकटर प्रकाश हा संजय राठोड च्या राजकोट मधील हवेलीत पोहोचतो,परंतु संजय राजकोट मधील हवेलीत उपस्थित नसतो,साईश्री संजय राठोड ची पत्नी हि किशोर ला सांगते की संजय हा आधीच पोलीस स्टेशन मध्ये गेला आहे.जेव्हा इन्स्पेकटर प्रकाश पोलीस स्टेशन ला पोहोचतो तेथे त्याला संजय त्याच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यासह सापडतो जे प्रकाश ला सांगतात की संजय ला जाऊ दे संजय तेथून निघून जातो.. Sikandar Movie Review – सिकंदर चित्रपट २०२५
साईश्री संजय ची पत्नी हिला नेहमी असे वाटते की संजय हा नेहमीच तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो.तिच्या असे लक्षांत येते की तो नेहमीच तिचा वाढदिवस व त्यांच्या दोघांचा लग्नाचा वाढदिवस तो विसरतो. एके दिवशी साईश्री च्या लक्षात येते के ती गर्भवती आहे. या गोष्टी चा तिला चांगलाच आंनद झाला असून ती आनंदाची बातमी ती संजय ला सांगण्याचा प्रयत्न करते.परंतु त्याच वेळी साईश्री चा एक बॉम्ब स्फोट अपघात होतो.जो अपघात राकेश प्रधान घडवून आणतो. साईश्रीला तातडीने रुग्णालयात नेले जाते. गरोदर पाणाची माहिती देण्या आधीची साईश्री मरण पावते. तिच्या मृत्युपूर्वी तिने तिच्या अवयवदाना साठी काही पेपर साईन केले असते.त्यानुसार तुचे डोळे, फुफ्फुस आणि हृदय हे मुंबई ला प्रत्यारोपित केले जातात. Sikandar Movie Review – सिकंदर चित्रपट २०२५
साईश्री च्या अवयवांचा वापर शस्त्रक्रियांमध्ये झाला आहे हे संजय लं कळतातच तो तिच्या अवयव प्राप्तकर्त्याचा शोध घेण्यास सुरुवात करतो. लवकरच संजय ला कळते के साईश्री चे फुफ्फुस हे मुंबईतील धारावी येथील कमर (अयान खान) या अनाथ मुलाला, साईश्री चे डोळे हे वैदेही रंगाला (काजल अग्रवाल) व साईश्री चे हृदय हे निशा (अंजीनी धवन) या लोकांना दाण करण्यात आले आहे. Sikandar Movie Review – सिकंदर चित्रपट २०२५
संजय राठोड ची पाहिली भेट कमरशी होते ज्याला साईश्री चे फुफ्फुस दाण केले गेले आहे.त्याचे फुफ्फुस निकामी होण्याचे कारण हे आजुबाजू ला होत असलेले प्रदूषण संजय ला कळते की हे प्रदूषण होण्याचे कारण म्हणजे विराट बक्षी (नवाब शाह) या व्यवसायिका मुळे ज्याने मॉल बांधण्यासाठी कितीतरी एकर जमीन खरेदी केली आहे.तेथील काही रहिवाशांना जमीन खाली करण्याच्या प्रयत्नात त्याने त्याच्या मालकीच्या जमिनीत कचरा टाकण्यास सुरुवात करतो ज्यामुळे प्रदूषण होऊन आजूबाजूची परिस्थिती बिघडते. Sikandar Movie Review – सिकंदर चित्रपट २०२५
संजय ची दुसरी भेट हि वैदेही शी होती जिला साईश्री चे डोळे दाण करण्यात आले आहे.त्याला कळते की वैदेही हि तिच्या पती तसेच सासू सासऱ्या बरोबर राहते.ती एक वादाम शॉप चालवत असून सध्या तिचा व्यवसाय हा ठप्प झालेला आहे.तिला सध्या ऑरडर्स मिळणे बंद झाले आहेत.तिचा व्यवसाय ठप्प होण्याचे कारण जेव्हा समोर येते तेव्हा कळते की तिचे सासरे हे कडक स्वभावाचे असल्यामुळे,तीचे सासरे या विचाराचे असतात की महिलांनी काम करू नये त्यांनी चूल आणि मुलंच संभाळावे Sikandar Movie Review – सिकंदर चित्रपट २०२५
तिसरी भेट हि निशा सोबत होते जिला साईश्री चे हृदय दाण करण्यात आले आहेत.निशा हि दवाखान्यात असून तिचे सुद्धा दाण केलेले हृदय निकामी होण्याच्या मार्गावर आहे.संजय हा निशाला वाचवण्याचा दृढ निश्चय करून दुबईतून व्हिडीओ कॉल द्वारे स्थानिक डॉक्टरांना मार्गदर्शना करीता एक्स्पर्ट डॉक्टर ची व्यवस्था करतो.ज्यामुळे निशा ची प्रकृती स्थिर होऊ लागते, नंतर संजय लं कळते की निशा हि जन्मत:च हृदयविकाराने त्रस्त असून तिच्या माजी प्रियकराने तिला लग्न करत असल्याचे निर्दयीपणे सांगितल्यामुळे तिला प्रचंड भावनिक त्रास झाला ज्यामुळे निशा हृदयविकाराने ग्रस्त झाली. Sikandar Movie Review – सिकंदर चित्रपट २०२५
अशी हि भाईजान सलमान खान याची सिकंदर ची कथा असून एक रटाळलेली कथा आहेजी काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नाही या वेळेस सलमान खान ने त्याच्या चाहत्यांना नाराज केले आहे.हि एक मास्क फिल्म असून सुद्धा प्रेक्षकानी या चित्रपटावर नाराजगी व्यक्त केली आहे. ए.आर. मुरुगदास चे दिग्दर्शन असले तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिस वरती पाहिजे तेवढा कमाल करू शकली नाही चित्रपटाची कथा ए.आर. मुरुगदास यांची असून रजत अरोरा व हुसेन दलाल ने या चित्रपटाचे संवाद लिहिले आहे.तिरू यांची सिनेमॅटोग्राफी असून समीर अंजान याची गीते आहेत. Sikandar Movie Review – सिकंदर चित्रपट २०२५
निष्कर्ष-Sikandar Movie Review – सिकंदर चित्रपट २०२५
टायगर झिंदा है नंतर सलमान खान ची कुठलीही फिल्म हिट होऊ शकली नाही.ईद तसेच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी पहिल्या दिवशी या चित्रपटाने २६ कोटी रुपयाची कमाई केली असून दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने २९ कोटी रुपये कमावले सिकंतर ची तीन दिवसाची कमाई हि ७४ कोटी असून या चित्रपटाचे बजेट हे २०० करोड रुपये एवढे आहेत.एवढी मोठी स्टार कास्ट व गजनी फेम दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास असून सुद्धा हा चित्रपट बॉक्स ऑफिस वरती पाहिजे तेवढी कमाई करू शकला नाही. Sikandar Movie Review – सिकंदर चित्रपट २०२५
समीक्षक -Sikandar Movie Review – सिकंदर चित्रपट २०२५
सिकंदर नकरात्मक रीव्हीव मिळाले असून बॉलीवूड हंगामा ने या चित्रपटाला ५ पैकी २.५ स्टार दिले आहेत.इंडिया टूडे ने या चित्रपटाला २.५ स्टार दिले आहेत.तर हिंदुस्तान टाईम्स ने सुद्ध २.५ स्टार दिले आहे. Sikandar Movie Review – सिकंदर चित्रपट २०२५